सांगली - आताची मोठी बातमी.. मनोज जरांगेंच्या ताफ्यातील २ ते ३ वाहनांना विटा दरम्यान अपघात झाला असून जरांगेंनीच आपल्या गाडीतून जखमींना रुग्णालयात नेले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दौर्याचा आज सांगता होणार आहे. ढोल ताशा आणि झांज पथकाच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले जात आहे. तब्ब्ल तीस जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली.
स्वागतासाठी जमलेल्या मोठ्या गर्दीमुळे जरांगे यांच्या ताफ्यातील दोन ते तीन वाहनांना धडक बसली. या घटनेत एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली. जखमी कार्यकर्त्याला सुरुवातीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.