loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सारे सज्ज होताहेत

रत्नागिरी - भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मुंबईसह कोकणातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सज्ज झाल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र दिनानिमित्त गावागावांतून मातृभूमीचा जयघोष करीत प्रभातफेर्‍या काढण्याची तयारी सुरु आहे. तसेच शाळांनी स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ स्वातंत्रदिन कार्यक्रमाच्या तयारीला लागले असून सर्वच गावांतून देशभक्तीपर वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच ग्रामपंचायतींमधून देखील स्वातंत्रदिन साजरा करण्याची तयारी सुरु आहे. एकमेकांना शुभेच्छा देत जिलेबी, पेढे वाटण्याची परंपरा ग्रामीण भागात कायम असून तालुका आणि जिल्हा पातळीवर विविध मैदानामध्ये स्वातंत्रदिन सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg