loader
Breaking News
Breaking News
Foto

रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी ‘गुहागर तालुका कुणबी पतसंस्थे’ची ‘वार्षिक सर्वसाधारण सभा’

आबलोली(संदेश कदम)- गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, आबलोली या पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पतसंस्थेच्या आबलोली येथील प्रधान कार्यालयातील सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र रत्नू हुमणे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, जेष्ठ संचालक पांडुरंग पाते, संचालक प्रदीप बेंडल, महादेव वणे, संदेश कदम, वैभव आदवडे, उदय गोरीवले, अमोल वाघे, संचालिका वनिता डिंगणकर, श्रावणी पागडे, तज्ञ संचालक अनंत पागडे, संदीप पास्टे, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg