loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबवली शाळेतील मुलांची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी कामगिरी

आंबवली - शैक्षणिक वर्ष 2025- 26 या मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवली या शाळेतील इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चिन्मयी श्रीकृष्ण खांडेकर हिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ६ वे स्थान मिळवले असून पूर्वा सतीश यादव यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 32 वी व रुद्र शरद कदम जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 141 वा आल्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रसिका रमेश रेवाळे (खांडेकर)तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण सहदेव खांडेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी सतीश यादव, उपाध्यक्ष सिद्धी विनायक यादव, आंबवली गावचे सरपंच राजेश्री राजेश यादव, उपसरपंच विजय केशव यादव, पोलीस पाटील संदीप बळीराम यादव, तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण गोगावले, उपाध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg