सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
मनोज मुसळे हे मुळचे कणकवली शहरातील रहिवासी होते. त्यांनी आपल्या महसूल सेवेच्या कार्यकाळात कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ, मुंबई तसेच सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून विविध ठिकाणी सेवा बजावली होती. सध्या ते सावंतवाडी प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अचानक जाण्याने महसूल वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाल्याने महसूल विभागासह सावंतवाडी परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान प्रांताधिकारी समीर घारे हे देखील अचानक आजारी झाले होते ते सध्या उपचार घेत आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.