loader
Breaking News
Breaking News
Foto

नामदार योगेशदादा कदम याच्याशी मंत्रालयात खेड तालुक्यातील विविध प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा

खेड - मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची खेड तालुक्यातील विविध विकासकामांच्या संदर्भात महत्वपूर्ण भेट घेण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद मा. बांधकाम व आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ आण्णा कदम, तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे तसेच पंचायत समिती सभापती डॉ. आफीया पालेकर यांनी खेड तालुक्यातील विविध प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून विकासकामांना गती देण्यासाठी यावेळी पाठपुरावा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, उपनगराध्यक्ष व नगरसेवक सुनील दरेकर तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg