loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मसाले पीक रोपांचे वाटप

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - कृषी व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) रत्नागिरी अंतर्गत मसाला पीक प्रात्यक्षिक व लाभार्थ्यांना काळीमिरी व दालचिन या मसाला पिकांचे रोपांचे वाटप आमदार कीरण सांमत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. लांजा काळे छात्रालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, सभापती मानसी आंबेकर, राजापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरुप, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक मुन्ना खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले व आमदार सामंत यांच्या हस्ते लाभार्थ्यांना काळीमिरी, दालचीन रोपांचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg