देवगड - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शहरी विभागात श्रीमा मुकुल प्रभुदेसाई हिने ८२.०० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्ह्यात नववा क्रमांक मिळवला आहे. प्रज्योत दिलीप कदम याने ७४.०० टक्के गुणांसह तालुक्यात द्वितीय व जिल्ह्यात २५वा क्रमांक मिळवला. तसेच अद्वैत धनंजय भिडे याने ७१.३३ टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय व जिल्ह्यात ३०वा क्रमांक प्राप्त केला. ग्रामीण विभागात पूर्वा गजानन राणे हिने ८४.६६ टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, संस्थेचे पदाधिकारी, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा आहे. शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.