loader
Breaking News
Breaking News
Foto

टिके कांबळेवाडीच्या मुलांनी घडवला इतिहास!

टिके - जिल्हा परिषद आदर्श शाळा टिके कांबळेवाडी नं.३ च्या मुलांनी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी च्या परीक्षेत उज्वल यश संपादन करून टिके गावात इतिहास घडवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आयुष रवींद्र ठीक तालुका गुणवत्ता यादीत ३ रा क्रमांक व जिल्हा यादीत २९ वा क्रमांक, मिहीर महेंद्र सांडीम तालुका गुणवत्ता यादीत ६ वा क्रमांक आणि जिल्हा गुणवत्ता यादीत ३४ वा क्रमांक पटकावत शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत आपले नाव ठळक अक्षराने नोंदवले आहे. वेद शंकर कांबळे आणि मेघाली महेंद्र सांडिम या विद्यार्थ्यांनीही उज्वल यश शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पटकावलेले आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शितलकुमार आकुर्डे यांचे लाभले.

टाइम्स स्पेशल

मुलांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल प्रा. सुधाकर मुरकुटे विस्तार अधिकारी, मीनल कांबळे केंद्रप्रमुख, भिकाजी शिनगारे सरपंच टिके, दिनेश सांडिम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक जितेंद्र शिनगारे, माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रुपेश सांडीम, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती राजेश कांबळे, अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ आदींनी विद्यार्थी मार्गदर्शक, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg