मुंबई : महाराष्ट्र सरकारने महामार्गाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या ढाबा हॉटेल किंवा तत्सम व्यवसायावर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. यासंदर्भात एक मोठे अभियान सुरू होणार आहे. राज्य सरकारने स्थानिक संस्थांना महामार्ग लगतच्या अतिक्रमणांना हटवण्याची मुदत 60 दिवसांची दिली आहे.
महामार्गालगत खाण्यापिण्याच्या वस्तू विक्री पूर्णतः बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नॅशनल हायवे राईट ऑफ वे म्हणजे सरकार द्वारा अधिग्रहित जमिनीवर नवे किंवा जुने स्थापित कोणतेही व्यवसाय ज्याचा परवाना नाही, असे सर्व व्यवसाय तत्काल हटविण्यात येणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या महामार्ग सुरक्षा निर्देशानुसार ही कारवाई होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल मध्ये महामार्ग संदर्भात महत्वपूर्ण सूचना सरकारला केली, महामार्गावर अनेक अपघात घडत आहेत, त्यामुळे महामार्गावरच्या त्रुटी दूर कराव्यात अशी सूचना केली होती, खाद्यपदार्थांमुळे महामार्गावर वाहने थांबतात आणि मोठ्या प्रमाणात अपघात होतात असा अनुमान आता लावण्यात आला आहे, त्यामुळेच महामार्गालगतच्या सर्व ढाबा, हॉटेल व्यवसायावर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
महामार्गाच्या मूलभूत बांधणी आणि सोयी सुविधाबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.न्यायालयाने म्हटले आहे कि देशभरातील महामार्गाची लांबी एकूण रस्त्यांच्या दोन टक्के आहे पण रस्ता अपघातात मरणाऱ्यांची संख्या हे इतर रस्त्यांपेक्षा महामार्गावर 30 टक्के आहे.प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती दल स्थापन करून या आदेशाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.महामार्गाच्या मध्यबिंदूपासून 40 मीटर पर्यंत निवासी आणि 75 मीटर पर्यंत व्यावसायिक जमीन वापर बदलावर कडक निर्बंध असणार आहेत.राष्ट्रीय महामार्गालगत नव्याने कोणते ढाले हॉटेल्स किंवा व्यावसायिक दुकाने सुरू करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.