जैतापूर: 2023साली जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने राजापुर तालुक्यातील आम्बोळगड़ या दुर्लक्षित किल्याची साफसफाई करून हा किल्ला उजेडात आणला होता.यावर्षी त्याच तड़फेने आणि मेहनतीने त्यांनी किल्याची साफसफाई केली, अवघ्या तीन तासात या मावळ्यानी किल्याचा बहुतांशी परिसर चकाचक करुण टाकला. आम्बोळगड़चे जैष्ठ ग्रामस्थ,सामाजिक कार्यकर्ते विश्वासभाई करगुटकर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत उपस्थित होते त्यांनी या कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारली. तीन वर्षापूर्वी 2023साली याच किल्याची ही मोहिम राबवल्यानंतर राज्य शासणाच्या स्पर्धेत मंडळाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला होता आणि मुंबईत सांस्कुतिक मंत्री महोदय व मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला होता.
यावर्षी मंडळाने अनेक सामाजिक, शेक्षणिक, lआरोग्य,क्रीड़ा,सांस्कुतिक आदी उपक्रम सुरु केले आहेत. किल्ले संवर्धन उपक्रमांतगत आम्बोळगड़ किल्याची साफ सफाई करण्यात आली. किल्यावर मोठ्या प्रमानावर वाढलेले रान, झूड़पे कापुन काढण्यात आली. पाला-पाचोळा गोळा करण्यात आला. यावेळी उपस्थित मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.
*किल्ला सफाई मोहिमेत सहभागी झालेले राजाचे सेवक* गिरीश करगुटकर -अध्यक्ष , राकेश दांडेकर -सचिव , श्रीकृष्ण राऊत उपाध्यक्ष , सुनिल करगुटकर खाजिनदार , प्रसाद माजरेकर सहसचिव , परेश भाटकर , सुहास पवार , बाबुली पेड़नेकर , संदीप चव्हाण , गजानन करमळकर , महेश नारकर , स्वप्निल सोगम , पिंट्या पालकर , प्रियांका नार्वेकर , प्रकाश नार्वेकर गुरूजी , विश्वास भाई करगुटकर , धनेश्वर खाडये , अशोक आम्बोळकर , जितेन्द्र भोहीर आदी सहभागी होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.