मालवण, (प्रतिनिधी) - मालवणमधील विविध व्हाट्सऍप ग्रुपवर एका राष्ट्रीयकृत बँकेच्या नावाने एपीके फाईल वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून शेअर झाल्याने एकच खळबळ उडाली. ती फाईल ओपन करणे धोकादायक असल्याचे काहींच्या लक्षात आल्याने त्यांनी इतरांना सावध केले तसेच ग्रुप ऍडमिन्सकडून अशा फाईलचे मॅसेज डिलीट करण्यात आले. मात्र वेगवेगळ्या ग्रुपवर ज्या ज्या नंबरवरून ही फाईल शेअर झाली त्या सर्वांचे डीपी फोटो व नाव संबंधित बँकेचे असल्याने हा प्रकार नेमका काय आहे ? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु होती.
मालवण मधील अनेक व्हाट्सऍप ग्रुपवर एका बँकेच्या नावे असलेली रज्ञि फाईल शेअर झाली. अशा फाईल ओपन केल्याने ऑनलाइन आर्थिक फसवणूक व इतर गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने काही जागरूक ग्रुप सदस्यांनी ही बाब इतरांच्या लक्षात आणून देऊन फाईल न ओपन करण्याच्या सूचना केल्या. तसेच काही ग्रुप ऍडमिननें खबरदारी म्हणून सदर फाईलचा मॅसेज डिलीट केला. हा मॅसेज ज्या नंबरवरून आले त्यांनी चुकीने फॉरवर्ड केले असतील असे प्रथमदर्शनी ग्रुप सदस्यांना वाटले. मात्र काहीजण विविध ग्रुपमध्ये कॉमन असल्याने या फाईलचे मॅसेज वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळ्या नंबरने आल्याचे तसेच या सर्व नंबरवर संबंधित बँकेच्या नावाचा डीपी व नंबरला नाव देखील बँकेचेच दिसत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तसेच ज्या नंबरवरून हे मॅसेज शेअर झाले त्यांचे नाव बँकेचे दिसत असले तरी हे नंबर तपासून पाहिले असता ते काही व्यक्तींच्या नावे असल्याचेही समजून आले. यामुळे या प्रकारावर संशय निर्माण झाला. फाईल शेअर केलेले नंबर हे हॅक होऊन त्यांच्याद्वारे वेगवेगळ्या ग्रुपवर अशा फाईल पाठविल्या गेल्या का की अन्य काही गैरप्रकार यामागे आहे अशी चर्चा जागरूक ग्रुप सदस्यांमध्ये सुरु असून व्हाट्सऍप वापरकर्त्यांनी अशा फाईल्सपासून दूर राहावे, त्या डिलीट कराव्यात तसेच अशा फाईल शेअर करणारे नंबर ग्रुप मधून काढून टाकावेत असे आवाहन करण्यात आले आहे.











.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.