loader
Breaking News
Breaking News
Foto

सरकारने ब्लॉक केले हजारों मोबाईल आणि फेक लोन अ‍ॅप, १५.७५ लाख सीम बंद

नवी दिल्ली - केंद्र सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे. ३,७१८ मोबाईल अ‍ॅप्सवर कारवाई केली आहे तर १५.७५ लाख सीम कार्डस् तसेच ५.७७ लाख आयएमपीआय ब्लॉक केले आहेत, अशी माहिती लोकसभेत केंद्रिय गृहराज्यमंत्री बंदी संजयकुमार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ३० जून २०२६ पर्यंत भारतीय सायबर अपराध समन्वय केंद्र ने आयटी अ‍ॅक्ट २००० चे कलम ६९ ए, आणि ७९ ३ ब नुसार मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशातील अजूनपर्यंत १५.७५ लाख सीमकार्ड ब्लॉक केले आहेत. सायबर अपराधी गुन्ह्यात ५.७७ लाख आयएमईआय नंबर ब्लॉक केले आहेत. फेक लोन अ‍ॅप्सवर कारवाई करताना याचा शोधही घेण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg