loader
Breaking News
Breaking News
Foto

इंडोनेशियातील बाली येथे प्रवाशी बोटीला आग

बाली -इंडोनेशियाच्या बाली समुद्र किनार्‍यावर लोंबोक द्विप नजीक पुत्री यास्मीन नामक एका प्रवाशी बोटीला अचानक आग लागली. या आगीनंतर एकच मोठी खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणा धावून गेली. १०६ प्रवाशांना सुरक्षितरित्या बचावण्यात आले. समुद्रामध्ये उंच लाटा झेपावत असल्याने नौसेनेच्या जहाजांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने दुर्घटनेतील प्रवाशांना मदत सुरु केली. ही घटना सकाळी ४.१५ मिनीटांची आहे. या नौकेत ११४ प्रवासी चालक दलाचे १७ सदस्य, ४४ वाहन आणि ५३ मोटरसायकल होते. इंडोनेशिया हा देश १७ हजार पेक्षा अधिक द्विपसमूहात विभागलेला आहे. त्यामुळे नौकाप्रवास हे तेथील मुख्य प्रवासाचे साधन आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg