संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ते कुशिवडे या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपांची श्रमदानातून साफसफाई करून विक्रांत प्रतिष्ठान, खेरशेत यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडे, वेली व झुडपांमुळे वाहनचालकांना वाहतूक करताना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच दृष्यमानता कमी होण्या बरोबरच वन्यजीवांचा वावर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ही बाब लक्षात घेऊन विक्रांत प्रतिष्ठानच्या सदस्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडी हटवून मार्ग सुरक्षित व मोकळा केला.
या उपक्रमामुळे वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. सामाजिक उत्तरदायित्व जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत झाली आहे. या श्रमदान मोहिमेत रवी मते, दिनेश परकर, दिनेश मते, वसंत जाधव, अमोल जाधव, बाळा साईल, अमर जाधव, बाबू बोटके, महेश फेपडे आणि राकेश चव्हाण,शांताराम फेपडे, तुकाराम बेंडळ,रतन जाधव,सुरेश बोटके सोमा बेंडळ,राजा वाकडे,विलास पोरनाक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.