सावंतवाडी : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात बुधवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवास सवलतींचा लाभ सुलभरीत्या मिळावा यासाठी राष्ट्रीय समान गतिशीलता कार्ड (National Common Mobility Card – NCMC) नोंदणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराची जबाबदारी शासनमान्य अधिकृत संस्था "दीप बिझनेस", सावंतवाडी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. संस्थेच्या प्रतिनिधींनी अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. या उपक्रमाचा सुमारे ९२ महिला व पुरुषांनी लाभ घेतला. आवश्यक कागदपत्रे, माहिती नोंदणी व कार्ड प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पावसकर तसेच हा कार्यक्रम ज्याने आयोजित केला ते ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, जे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी असल्याने उपस्थित राहू शकलेले नाहीत,तसेच सचिव प्रकाश राऊळ, निवेलकर, अण्णा मालवणकर,नंदकिशोर कोंडये तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग, iपरस्पर सहकार्य आणि सकारात्मक वातावरणामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.












































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.