loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. गुंडाप्पा व्यंकप्पा जाधव यांचे देहावसान , खेडमधील प्रसिदध कॉन्ट्रेक्टर हनुमंत जाधव यांना पितृशोक

खेड (प्रतिनिधी ) - खेड व कोकणातील प्रसिदध गव्हर्नमेंट कॉन्ट्रेक्टर श्री० हनुमंतशेठ जाधव यांचे वडिल कै. गुंडाप्पा व्यंकप्पा जाधव (भरणेनाका खेड) यांचे आज बुधवार दिः १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांचा अंतविधी गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी 10 वा भरणे जगबुडी नदिकिनारी होईल.त्यांच्या निधनाने खेड शहर परिसर व समाज बंधावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg