loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, अनर्थ टळला

नागपूर - शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वृत्त आहे. नागपूरवरुन गडचिरोली येथे सूरजगड पाहणी दौरा करणार होते, मात्र हेलिकॉप्टर उड्डाण दरम्यान पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आला आणि मोठा अनर्थ टळला. याबाबत स्थानिक शिवसैनिकांनी चौकशीची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg