loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रसिदध कॉन्ट्रेक्टर हनुमंत जाधव यांना पितृशोक

खेड (प्रतिनिधी) - खेड व कोकणातील प्रसिदध गव्हर्नमेंट कॉन्ट्रेक्टर हनुमंतशेठ जाधव यांचे वडिल कै. गुंडाप्पा व्यंकप्पा जाधव (भरणेनाका खेड) यांचे बुधवार दिः १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांचा अंतविधी गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी 10 वा भरणे जगबुडी नदि किनारी होईल. कै. गुंडाप्पा जाधव यांच्या पश्चात पाच मुली, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg