loader
Breaking News
Breaking News
Foto

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 676 संजीवनी समाधी सोहळा द. ग. तटकरे सभागृह, खेड येथे संपन्न

खेड - संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 676 संजीवनी समाधी सोहळा द. ग.तटकरे सभागृह, खेड येथे आयोजित केला गेला. यावेळी मोगरे गुरुजी यांचे सुश्राव्य कीर्तन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व समाज बांधवांसाठी महाप्रसाद आयोजित केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला अखिल भारतीय शिंपी समाज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व नासप चे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल सदरे, तालुका अध्यक्ष दीपकशेठ बागडे, उपाध्यक्ष सुनील सदरे, सेक्रेटरी प्रभाकर कोळेकर, खजिनदार रमेश वंडकर, सह सेक्रेटरी डॉक्टर रोहन कळमकर, महिला अध्यक्ष सुवर्णा सुनील सदरे, सेक्रेटरी अपेक्षा सदरे, कार्यकारणी सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg