खेड (प्रतिनिधी) - कोकणातील जाखडी शक्ती तुऱ्यातील गुरुशिष्य परंपरा अखंडित चालू असल्याचं आजही पहायला मिळतं. शाहीर रत्नाकर महाकाळ यांनी असेच अनेक शिष्य या कलाक्षेत्रात निर्माण केलेले असून त्यांचा हा गुरुशिष्य स्नेहमेळावा नुकताच पार पडला.
या सोहळ्यासाठी रत्नागिरी रायगड महिला पुरुष शक्ती तुरा संघटनेचे अध्यक्ष गणेश शिंदे, सचिव भिकू जाधव त्याचबरोबर शाहिरांचे वस्ताद विजय बंदरकर, अनंत करजवकर, सुभाष करजवकर, त्याचबरोबर परशुराम फागे बुवा, तसेच शिष्य अंकित दळवी, साहिल लवंडे, रुशांत भुवड, संदेश भुवड, प्रशांत गोटल, सत्यवान शिंदे, मनोज मुंढेकर, संतोष,ढाणक, विश्वनाथ मांडवकर, दिलीप माने, ऋषिकेश पवार, विकास पालकर, अनिकेत गोटल, रुपेश नायनाक, प्रमोद दिवेकर, भोलेनाथ पिरदनकर, देवता पिरदनकर, ओंकार पोफलकर, सौरभ तांबडे, भूषण कांगणे आदि सर्व कलाकार या सोहळ्यास उपस्थित होते.
शाहीर रत्नाकर महाकाळ यांनी अनेक कलाकार घडविण्याचे काम आजही करत असून ते बाराही महिने कोकणातील असलेल्या सर्व लोककला तमाशा नमन, भारुड, ऑर्केस्ट्रा, मंगलाष्टके, हरी कथा, शक्तीतुरा सादर करण्याचे काम करत असून प्रत्येक कलाकारांना रोजगार निर्मिती देण्याचे ही काम करतात. त्यांच्या या गुरूशिष्य परंपरेचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.