केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा येथे देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारी भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न झाली. हातात अभिमानाने तिरंगा घेऊन, शाळेतील विद्यार्थी, नागरीक, शासकीयकर्मचारी, अधिकारी, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येत रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान, भारतमाता की जय, वंदे मातरम, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
देशाच्या एकता अखंडता आणि राष्ट्र प्रेमाचा संदेश देणा-या या तिरंगा रॅलीला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमुळे लांजा शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. लांजा शहरात ही रॅली काढण्यात आली रॅलीत लांजाच्या तहसीलदार प्रियांका ढोले, नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर लांजा नगरपंचायतीचे मुख्पाधिकारी अभिजीत कुंभार, आदी उपस्थित होते.










































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.