देवगड-जामसंडे नगरपंचायतीतर्फे ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांना उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्याधिकारी हरिदत्त माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली.
रॅलीने देवगड मेन बाजारपेठ, देवगड सडा रोड, जामसंडे बाजारपेठ मार्गे दिर्बा देवी स्टॉपपर्यंत मार्गक्रमण केले. त्यानंतर रॅली पुन्हा नगरपंचायत कार्यालयात परतली. रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर व सन्मानाची भावना निर्माण करण्याबरोबरच देशभक्तीचा संदेश देण्यात आला. तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती करण्यात आली.


















































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.