सावंतवाडी (प्रतिनिधी): मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झालेल्या पाळणे कोंड धरणाला आज नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. धरणातील वाढत्या जलसाठ्याचे स्वागत करत आणि परिसराला समृद्धी लाभावी या भावनेने नगरध्यक्षांच्या हस्ते विधिवत जलपूजन करून धरणात श्रीफळ अर्पण करण्यात आले.
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाळणे कोंड धरणाची पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. या जलसाठ्यामुळे सावंतवाडीतील नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरध्यक्षांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाण्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, सिद्धार्थ भांबुरे, अधिकारी प्राजक्ता कांबळे यांच्यासह पालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


















































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.