रत्नागिरी (प्रतिनिधी) : मूळचे सावंतवाडी येथील रहिवासी असलेले व कोंकण रेल्वेमध्ये नोकरी करत असल्यामुळे सध्या रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले निलेश वाडकर व स्नेहा वाडकर यांचा सुपुत्र कुमार अनिकेत निलेश वाडकर यांने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंटपदी दाखल होण्यात यश मिळवले आहे.
लहानपणापासूनच भारतीय सैन्यामध्ये निवड होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अनिकेतने उराशी बाळगले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रयत्न सुरू ठेवले. अखेर त्याच्या अथक परिश्रमाला यश मिळाले आणि लेफ्टनंटपदी त्याची निवड झाली. अनिकेतच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.