loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार प्रमोद जठार यांनी घेतले लालबागच्या राजाचे भक्तिभावाने दर्शन

मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे आमदार प्रमोद जठार यांनी आज भक्तिभावाने दर्शन घेतले. श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्रासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी गणरायाचे आशीर्वाद घेत आमदार प्रमोद जठार यांनी कोकणातील जनतेला सुख, समृद्धी, आरोग्य लाभावे तसेच कोकणच्या विकासाला अधिक गती मिळावी, अशी मनोकामना व्यक्त केली. गणरायाच्या दर्शनाने मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना आमदार जठार यांनी यावेळी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg