loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील कार्यकर्ते व महिलांचा भाजपा प्रवेश, वैभव खेडेकर यांच्यावर विश्वास

खेड (प्रतिनिधी)- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेवर, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसनशील महाराष्ट्र या ध्येयावर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कुशल संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये खेड मधील नेहा पवार, मैथिली सनगरे, प्रियांका सनगरे, दीप्ती चिखले, अनिता कोलगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रवेश केलेल्या सर्वांचे भाजपा परिवारात स्वागत करताना उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष व जालगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम भिकू इदाते, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, माजी नगराध्यक्षा उर्मिला पाटणे शेट्ये, मृत्युंजय मोडक, अजय तोडकरी, रिक्षा सेना तालुका अध्यक्ष राजन खेडेकर, महिला मोर्चा शहर अध्यक्षा आशा ताई सनगरे, प्रीती ताई चिखले, सौ. मिनल गुहागरकर, आर्या कारेकर, स्नेहा खेडेकर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg