loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम - भाविकांना वृक्ष-रोप भेट

खेड (प्रतिनिधी) - शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव, खेडच्या माध्यमातून खेडच्या महाराजाच्या दर्शनास येणाऱ्या प्रत्येक भाविकाला झाडाचे रोप देऊन सन्मानित करण्यात येते. नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीचा व पर्यावरणात समतोल राखण्याचा अनोखा संदेश यानिमित्ताने दिला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्तुत्य उपक्रमात खेड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा माधवीताई राजेश बुटाला, शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, शिवसेना महिला आघाडीच्या अश्विनी वडके, शिवसेना उपशहरप्रमुख तुषार सापटे, उपशहरप्रमुख अंकुश विचारे, शिवसैनिक बुवा शिंदे, पराग बांदिवडेकर व खेडच्या महाराजाचे भक्तजन सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg