शिपोशी (लांजा): मराठी भाषा, मराठी शाळा आणि पर्यावरण संवर्धनाच्या जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सह्याद्री हिल्स मॅरेथॉन २०२६ च्या बोधचिन्हाचे अनावरण बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी शिपोशी हायस्कूल येथे उत्साहात संपन्न झाले असुन 15 नोव्हेंबर रोजी होणा-या या मॅरेथॉन स्पर्धेत 500हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याने स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
न्या. वै. वि. आठल्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, शिपोशीच्या माजी विद्यार्थी विचार मंचाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि टाळ्यांच्या गजरात बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. पांढऱ्या शुभ्र कागदावरील हे बोधचिन्ह केवळ शाई नसून हजारो धावपटूंच्या परिश्रमाचा आणि चिकाटीचा आरसा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बोधचिन्ह अनावरणासोबतच मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी नियोजन व व्यवस्थापन समित्यांवर सविस्तर चर्चा होऊन समित्यांना अंतिम रूप देण्यात आले.यावेळी मार्ग निश्चिती, वेळापत्रक, स्पर्धक नोंदणी व धावपटूंचे स्वागत, निवास, भोजन व सुरक्षा व्यवस्था, जाहिरात, समाजमाध्यम व प्रसिद्धी, आरोग्य तपासणी व तातडीची वैद्यकीय मदत.
यावेळी माजी विद्यार्थी विचार मंचाचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा न राहता एक सामाजिक चळवळ बनेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये ५०० हून अधिक धावपटू सहभागी होणार असून, तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे आयोजन समितीने सांगितले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.