संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुक्यातील नायरी गावातील मोबाईल नेटवर्कची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या संगमेश्वर विभागीय व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मोबाईल कनेक्टिव्हिटी अत्यंत खराब असून, अनेकदा मोबाईल सेवा पूर्णपणे बंद राहत असल्याने ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क ही अत्यावश्यक सेवा बनली आहे. मात्र, नायरी गावात नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण, ऑनलाइन बँकिंग, शासकीय कामे तसेच तातडीच्या वैद्यकीय प्रसंगी संपर्क साधणे कठीण झाले असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. गावातील नेटवर्कची समस्या वारंवार निदर्शनास आणून देऊनही प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत फोन न लागल्याने नागरिकांच्या अडचणी अधिक गंभीर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नायरी गावातील मोबाईल नेटवर्कची समस्या तात्काळ सोडवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.