खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील कळंबणी-थोरेवाडी येथे ७६ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घराच्या पडवीतील लोखंडी खांबाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २१ सप्टेंबर रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागोजी सखाराम घाणेकर (वय ७६, रा. कळंबणी, थोरेवाडी, ता. खेड) यांनी आपल्या राहत्या घराच्या पडवीत असलेल्या लोखंडी खांबाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
ही घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक कार्यवाही पूर्ण केेली. घाणेकर हे आजारपण तसेच आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त होते, अशी प्राथमिक माहिती पोलिस नोंदीत नमूद करण्यात आली आहे. याच कारणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.