केळंबे-लांजा: दी.23स(सिराज नेवरेकर)लांजा शहरातील धुंदरे येथे दुडये ॲग्रो फार्म मधील गावठी कोंबड्यांच्या खुराड्यात अजगराने शिरून कोंबड्या फस्त केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, सर्प मित्राच्या तत्परतेमुळे भला मोठ्या अजगराची सुखरूप सुटका झाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लांजा शहरातील धुंदरे शाळेजवळ ममता अनिल दुडये यांचे ॲग्रो फार्म आहे. त्या फार्म मध्ये असलेल्या गावठी कोंबड्यांच्या खुराड्यात बुधवारी सकाळी अजगर शिरला. शिरल्यानंतर त्याने चार गावठी कोंबड्या फस्त करून टाकल्या. खुराड्यातील कोंबड्या फस्त केल्यानंतर मात्र तो त्याच ठिकाणी अडकून पडला. दरम्यान, कोंबड्यांचा आवाज वाढल्याचे लक्षात येताच ममता दुडये खुराड्याजवळ गेल्या. त्या ठिकाणी जाताच त्यांना अजगर दिसला, अजगर दिसताच त्यांची धावपळ उडाली आणि त्यांनी तातडीने मुलगा प्रसाद याला संपर्क करून घटना कळविली. यानंतर प्रसाद दुडये यांनी सर्पमित्र मंगेश पांचाळ यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मंगेश पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेत अजगराला कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेत साधारणतः ९ फुट लांबी असलेल्या अजगराची खुराड्यातून सुटका केली. त्यानंतर अजगराला वाकेड येथील जंगलात नेऊन सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
दरम्यान, यावेळी धुंदरे गावचे पोलीस पाटील विकास करंबेळे, प्रसाद दुडये, ममता दुडये, प्रभागच्या स्थानिक नगरसेविका निधी गुरव यांच्यासह नितीन करंबेळे, शैलेश पांचाळ, विठ्ठल कुळये व सर्पमित्र मंगेश पांचाळ आदी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.