loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरात विजांसह गडगडाटी पाऊस , उकाड्याने त्रस्त जनतेला दिलासा

रत्नागिरी (जमीर खलफे ): रत्नागिरीत शहरात विजांसह गडगडाती पाऊस पडत आहे ,वीज संचार सुरु असल्याने बाहेर कामाशिवाय पडणे टाळायला हवे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रत्नागिरी मध्ये सायंकाळच्या दरम्यान आगमन केले. आज दिवसभरापासून स्वच्छ वातावरण होते दुपारी कडकडीत ऊन पडल्यानंतर सायंकाळी मात्र काळया ढगांची दाटी - वाटी दिसून आली यानंतर काही वेळातच पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या.. अचानक आलेल्या पावसाच्या या सरींमुळे नागरिकांची, वाहनधारकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारलेली पाहायला मिळाली परंतु आज पडलेल्या पावसाच्या जोरदार सरींमुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.पावसासह विजेचे थैमान सुरु आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg