वैभववाडी (प्रतिनिधी) - शासनाच्या विविध धोरणांमुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या निषेधार्थ आणि शिक्षण हक्काच्या रक्षणासाठी ’शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’च्या वतीने येत्या ५ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात वैभववाडी तालुक्यातून किमान २०० तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३००० नागरिक व संस्थाचालक-मालक सहभागी होतील, अशी माहिती शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच महाराष्ट्र राज्य विभाग सिंधुदुर्गाचे शिक्षक नेते संजय वेतुरेकर आणि महेश पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी विविध सामाजिक संघटना, शिक्षणप्रेमी, संस्थाचालक, नागरीक शिक्षक आणि पालकांची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाची पार्श्वभूमी व प्रमुख मागण्या स्पष्ट करण्यात आल्या. यावेळी माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे माधवराव पवार विद्यालयाचे शिक्षक पाटील सुभाष कांबळे, रवींद्र पवार, शरद कांबळे, दिनकर केळकर प्रफुल जाधव, केंद्रप्रमुख चेतन बोडेकर, संदेश तुळसणकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना संजय वेतुरेकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाचे विकेंद्रीकरण होऊन ते गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले. ज्या शाळांमधून अनेक पिढ्या घडल्या आणि देश निर्माण झाला, त्याच सरकारी शाळा आज बंद करण्याचे धोरण हे आंदोलन शिक्षक किंवा नोकरवर्गाच्या वैयक्तिक हितसंबंधांसाठी नसून केवळ विद्यार्थी, पालक आणि समाजकेंद्रित आहे.
महेश पेडणेकर यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठका घेतल्या जात असून शाळा बंद पडण्याच्या धोरणांविरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष आहे. ५ ऑक्टोबर रोजी पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून १० हजारांहून अधिक नागरिक मुंबईत एकवटतील. ही लढाई केवळ सरकारविरोधात नसून शिक्षणसम्राट व भांडवलदारांविरोधातील आरपारची लढाई आहे. करदात्या नागरिकांना मोफत शिक्षण व आरोग्य देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पक्षीय दबाव बाजूला ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. या आंदोलना अगोदर सरकारी जर याच्यावर सकारात्मक चर्चा करून आमच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्या पाहिजेत. जयेंद्र रावराणे म्हणाले शाळा वाचवा शिक्षण वाचवा या मुंबई येथील आंदोलनाला वैभववाडी तालुक्यातून मोठ्या संख्येने आम्ही सहभागी होणार असल्याचे सांगितले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.