loader
Breaking News
Breaking News
Foto

काँग्रेस उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी घेतली गुहागर तालुक्यातील गणपती मंडळांना भेट; बाप्पांचे घेतले दर्शन

​शृंगारतळी (प्रतिनिधी) - शृंगारतळी येथे बुधवार दि. २३/०९/२०२६ रोजी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी शृंगारतळीचा राजा, नीलकंठेश्वर गणेशोत्सव मंडळ तसेच गुहागर पोलीस स्टेशन येथील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. या वेळी शृंगारतळीचा राजा मंडळ व नीलकंठेश्वर गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, माजी तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर, पंकज दळवी व सरफराज परकार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संदीप रजपूत, समी डबीर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते सुयोग भोसले, तानाजी जाधव, सचिन कोंडविलकर, अभी वेल्हाळ, पिंट्या वेल्हाळ आणि इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg