loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडची इकरा पांगारकर वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानात अव्वल

खेड : शहरातील इकरा जाकीर पांगारकर हिने वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानात अव्वल स्थान मिळवून मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. इकरा हिने नवी मुंबई येथील महात्मा गांधी आरोग्य विज्ञान संस्थेतून बी.एस.सी. पदवीद्वारे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान ही विशेष पदवी संपादन केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इकरा हिने अनिवार्य फिरती वैद्यकीय इंटर्नशिप सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. इकरा ही मरहूम अब्दुल करीम शेखहसन पांगारकर तसेच अब्दुल सत्तार शेख हसन पांगारकर यांची नात आणि मरहूम जाकीर पांगारकर यांची कन्या व इस्माईल पांगारकर यांची पुतणी आहे. इकराने आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हे यश संपादन करून पांगारकर कुटुंबाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg