सावंतवाडी (प्रतिनिधी) - आयुर्वेद हा केवळ आजारांवरचा उपचार नसून ती निरोगी जगण्याची एक पद्धत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा स्वीकार करून आपण निरोगी भविष्य कसे घडवू शकतो. आयुर्वेद ही जगातील प्राचीन चिकित्सा तसेच जीवनपद्धती असुन आयुर्वेदाच्या पद्धतीने करण्याचा कल भारतासह संपूर्ण जगात पाहायला मिळतो. त्यामुळे आयुर्वेदाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. असे प्रतिपादन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर जाधव यांनी केले.
राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. सागर जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विशाल रेड्डी, समुपदेशक सुनिल सोन्सुकर, सर्व इन्चार्ज सिस्टर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विशाल रेड्डी यांच्याहस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. सागर जाधव आरोग्याचे महत्त्व तसेच जागतिक आयुर्वेद दिनाचे महत्व विषद करताना म्हणाले, भारत सरकारने २०१६ पासून आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. आयुर्वेदाला जागतिक स्तरावर एक अधिकृत आणि वैज्ञानिक उपचार पद्धती म्हणून मान्यता मिळवून देणे. तरुण पिढीला आयुर्वेदाच्या जीवनशैलीशी आणि वनौषधींच्या महत्त्वाशी जोडणे. पारंपारिक आयुर्वेदिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन नवनवीन वैद्यकीय संशोधनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयुर्वेद दिन साजरा केला जातो.
'आयुर्वेद दिन' हा प्राचीन भारतीय वैद्यकीय आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो. भारताच्या आयुष मंत्रालयामार्फत हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यापूर्वी आयुर्वेद दिन हा दरवर्षी 'धन्वंतरी जयंती' आणि धनत्रयोदशी या तिथीला साजरा केला जात असे. मात्र, चांद्र दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ही तारीख बदलत असल्याने, भारत सरकारने २०२५ मध्ये घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार दरवर्षी २३ सप्टेंबर ही तारीख आयुर्वेद दिन साजरा करण्यासाठी निश्चित केली आहे. या दिवशी दिवस आणि रात्र दोन्ही समान असतात. हा निसर्गातील समतोल आयुर्वेदाच्या मूळ तत्त्वाशी तंतोतंत जुळणारा असल्याने ही तारीख निवडण्यात आली.












































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.