खेड (प्रतिनिधी) : खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांच्या मार्गदर्शनाखाली २४ सप्टेंबर २०२६ रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत आरएसबीेके खेड टीम-३ ने बोरज-शेवरवाडी येथे कुमारी सोनल किशोर करमडकर हिचा हार्ट सर्जरी पोस्ट-ऑपरेटिव्ह फॉलोअप घेतला. सोनलच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी साधारण ५ ते ६ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून सोनलवर संपूर्ण मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. सोनलची तब्येत अतिशय छान असून ती पूर्णपणे निरोगी आहे.
शासकीय आरोग्य अभियानामुळे गोरगरीब व गरजू कुटुंबांना मिळणारा हा मोठा आधार आणि लाभ याचे हे एक सुंदर उदाहरण आहे. या सेवेमुळे सोनलच्या कुटुंबावरील मोठा आर्थिक भार टळला आहे. यावेळी सोनलच्या आजीने अत्यंत भावनिक होऊन शासन, आरोग्य विभाग आणि आरएसबीेके टीमचे आभार मानले. गरजू कुटुंबांसाठी शासनाची ही सेवा म्हणजे खरोखरच मोठा आधार आहे, अशा भावना व्यक्त करत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)









































.jpg)















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.