loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रोवन सरपंच महापरीषदेसाठी सरपंच डॉ.एस.व्ही कदम यांची निवड

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने कोल्हापूरमध्ये विभागीय ग्रोवन सरपंच महापरिषदेसाठी लांजा तालुक्यातील कोंडगे गावचे सरपंच डॉ.एस.व्ही.कदम यांची निवड झाली आहे. तसे त्यांना लेखी पत्रही प्रात्प झाले आहे. २७ सप्टेबर रोजी राजमाता जिजाऊसाहेब सभागृह कोल्हापूर येथे होणा-या महापरिषदेला आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. यावेळी विकासाच्या योजना , शासकीय धोरण, शेतिविकाससंबधी विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या महापरिषदेसाठी कदम यांची निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg