loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत आयोजित रक्तदान व तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी, ( प्रतिनिधी) - घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी, सावंतवाडी पोलीस, डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब ओंकार कलामंच आणि श्री औदुंबर स्वामी मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेविका सौ विणा जाधव, मोहीनी मडगावकर, डॉ. राजेश नवांगुळ, मिलिंद खानोलकर, अभिजीत चितारी, संजना देसकर, माजी नगरसेवक विलास जाधव, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हरिचंद्र पवार, घे भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योती दुधवडकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg