loader
Breaking News
Breaking News
Foto

स्ट्रीट लाईट्सच्या झगमगाटाने देवरुख शहरातील वॉर्ड १० उजळला!

देवळे (प्रकाश चाळके) - उद्योजक राजू रेवणे आणि युवासेना शहर प्रमुख अर्जुन रेवणे यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आल्याने देवरुख नगर पंचायत परिसरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये पथदीप बसवण्यात आले आहेत. राजू रेवणे आणि अर्जुन रेवणे हे आपल्या भागाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून पथदीप सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या विकासकामासाठी सहकार्य केल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत शेट्ये यांचे आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg