loader
Breaking News
Breaking News
Foto

सिक्कीमच्या रिम्बी गावात भूस्खलनामुळे घरे आणि झाडे वाहून गेली – थरारक दृश्ये समोर

नवी दिल्ली : सिक्कीममधील दरड कोसळण्याची घटना: मान्सूनच्या संततधार पावसामुळे शुक्रवारी पश्चिम सिक्कीममधील रिम्बी गावात पुन्हा एकदा दरड कोसळली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून, बाधित भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग-गोले यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला हाय-अलर्टवर राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.सिक्कीमच्या रिम्बी गावात भूस्खलनामुळे घरे आणि झाडे वाहून गेली असून थरारक दृश्ये समोर आले आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg