loader
Breaking News
Breaking News
Foto

करवीर नगरीत विसर्जनासाठी निघालेल्या मोठ्या मंडळाच्या श्रीमूर्तीचा तोल गेल्याची घटना , गणेश भक्तामध्ये दुःखद छटा!

कोल्हापूर: आज अनंत चतुर्दशी दिवशी करवीर नगरीत गेल्या दहा दिवसांपासून मनोभावे पूजा करण्यात आल्यानंतर विसर्जनासाठी निघालेल्या मूर्तीचा तोल गेल्याची घटना घडली. यामुळे भक्तांमध्ये निराशेचे वातावरण पसरले. वाय.बी. पोवार नगर मंडळाची श्रीमूर्ती होती.यावर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान मूर्तीचा तोल गेल्याने एका गणेश भक्ताचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली होती.या घटनेनंतर गणेश भक्तामध्ये दुःखद छटा पसरली आहे. यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg