loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड तालुक्यात गणरायाला भावपूर्ण निरोप !

कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला,गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, ढोल ताशांच्या गजरात सर्वत्र अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला ! मुरुडसह मांडला,कोर्लई,साळाव,वळके,चोरढे,तळेखार,नांदगाव,मजगांव,शिघ्रे,खारआंबोली आगरदांडा,राजपुरी परीसरात दहा दिवसांच्या बाप्पाला साश्रुनयनांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला.मुरुडमध्ये १९०० मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.यावेळी शहरातील बाजारपेठ, मारुती नाका, कोळीवाडा समुद्रकिनारी नगरपरिषद व मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी आपली कामगिरी चोख बजावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg