मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय मधुकर शिंदे यांची मुलांच्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर बास्केटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ५१ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाच्या व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी अजय शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अजय शिंदे हे सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यात बास्केटबॉलच्या विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र राज्य संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाल्याने सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ आणि कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी अजय शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले. महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अजय शिंदे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.