दापोली, (चंद्रशेखर जोशी) : दापोली शहरातील काझी रहमान काझी इसा वक्फ संस्थेच्या मालकीच्या सुमारे ६२१ गुंठे जमिनीच्या कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर महंमद शेकासन यांनी उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक व औकाफ मंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत शेकासन यांनी २९ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार सादर केली आहे. दापोलीतील ६२१ गुंठे वक्फ जमिनीच्या कथित व्यवहाराबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या व्यवहारात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन खरेदी-विक्री झाली असल्याचा तसेच धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाराचा गैरवापर झाला आहे का? याचा शोध घ्यावा, असे तक्रारीत म्हटले आहे. शेकासन यांनी या प्रकरणी वक्फ मंडळ, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि महसूल विभाग यांच्या संगनमताने अथवा दुर्लक्षामुळे व्यवहार झाला आहे का, याची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच, व्यवहारात कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा दलालांचा सहभाग असल्यास त्यांचीही सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.