loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रादेशिक मनोरुग्णालय अधिक्षक सौ. संघमित्रा फुले यांची आरोग्य उपसंचालकपदी बढती

रत्नागिरी (किशोर मोरे) - रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधिक्षक सौ. संघमित्रा फुले-गावडे यांची आरोग्य उपसंचालकपदी निवड करण्यात आली आहे. बढतीने निवड झाली असून त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. अधिक्षक पदावर कामगिरी करताना सौ. संघमित्रा फुले यांनी सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार सेवा आणि आपुलकीची वागणूक देवून त्यांना सामान्य जीवन जगण्साठी प्रवृत्त केल्याचे वेळोवेळी दिसून आले. रुग्णांच्या नातेवाईकांसोबत त्यांनी सुसंवाद साधला. त्यामुळेच त्या लोकप्रिय अधिक्षक म्हणून ओळखल्या जातात. रत्नागिरीत त्यांनी केलेली आदर्श जनसेवा निश्चितच सार्‍यांच्या आठवणीत राहणारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg