दापोली (वार्ताहर) : दापोली येथील जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेत झालेल्या कथित गैरव्यवहारात दाखल झालेल्या गुन्हात एका संशयिताला आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली असून त्याला खेड येथील नायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सहकार विभागाच्या लेखापरीक्षक यांनी ११ संचालक व २ कर्मचारी यांचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरी यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.
आपल्याला अटक होवू नये, यासाठी अटकपूर्व जामिनासाठी ११ संचालक व १ कर्मचारी यांनी प्रथम खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र सुनावणीनंतर न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यानंतर कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये पुन्हा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून सोमवार ता.५ ऑक्टोबर रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, या पतसंस्थेमधून पगार हमी कर्ज योजनेमधून कर्ज घेणार्या काही कर्जदारांनी या प्रकरणात एका संशयिताचे नाव आपल्या जबाबात दिल्याने आर्थिक गुन्हे विभागाने या संशयिताला ताब्यात घेवून न्यायालयासमोर हजर केले होते.
३० सप्टेंबर रोजी झालेल्या या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. यावेळी सभासदांनी ज्यांनी खोटे कागदपत्र तयार करून कर्ज घेवून संस्थेची फसवणूक केली त्यांच्याविरोधात तक्रार करा, असे सभासद यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगूनही संचालक मंडळाने ते ऐकले नाही, त्यामुळे आता तत्कालीन संचालक मंडळातील सदस्य यांचेवर गुन्हे दाखल झाले असून त्यामुळे पतसंस्थेची बदनामी झाली असल्याचे सांगितले. या सभेला गुन्हा दाखल झालेले व सध्याच्या संचालक मंडळात सदस्य असलेले संचालक उपस्थित नव्हते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.