शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निघृण हत्येप्रकरणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत खळबळजनक आणि स्फोटक दावे करत राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे. "प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसाठी तब्बल 5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. हत्येच्या दिवशीच संध्याकाळी ७ वाजता पवारनगर येथे मीनाक्षी शिंदे, त्यांचे पती राजेंद्र उर्फ राजा शिंदे आणि मुख्य संशयित आरोपी पप्या शिंदे व टल्ली यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. तिथे अडीच कोटी रुपये रोख देण्यात आले होते," असा थेट आणि गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
तसेच, ठाणे पोलीस आयुक्तालयातील मर्जीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे वाचून दाखवत, "302 कलमातील संशयित आरोपी उजळ माथ्याने पत्रकार परिषदा घेतात आणि ठाण्याचे पोलीस दात नसलेल्या वाघासारखे लाचार होऊन बघ्याची भूमिका घेतात," असा घणाघात त्यांनी गृहखात्यावर चढवला. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट कसा रचला गेला, याचा घटनाक्रम मांडताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "घटनेच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता पवारनगर, ठाणे येथे मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे, संशयित आरोपी पप्या शिंदे आणि संतोष कनोजिया उर्फ टल्ली यांची प्रत्यक्ष भेट झाली होती.
या हत्येसाठी 5 कोटींचा व्यवहार ठरला होता, त्यापैकी अडीच कोटी रुपये रोख स्वरूपात तिथेच दिले गेले आणि अडीच कोटी बाकी होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी ही माहिती तातडीने तपासावी." "गेल्या 15 दिवसांपासून पूर्णेकर यांच्या कार्यालयाची आणि परिसराची रेकी सुरू होती. यासाठी आरोपींच्या बैठका 'हॉटेल महाराजा' येथे झाल्या होत्या. पोलिसांनी आता 'हॉटेल महाराजाचे सीसीटीव्ही बंद होते किंवा फुटेज गायब झाले' अशी कारणे देऊ नयेत. तिथले सर्व फुटेज जप्त करून तपासले पाहिजे."











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.