वैभववाडी (प्रतिनिधी) - महात्मा गांधी जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत खांबाळे येथे महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सेवा सप्ताहानिमित्त श्री. आदिष्टी देवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषद केंद्रशाळा खांबाळे क्र. १ येथील विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी सहभागी होत मंदिर परिसराची स्वच्छता केली.
त्यानंतर सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी सभा घेण्यात आली. तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर वनराई बंधारे, शेतीचे नुकसान आणि दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी ग्रामपंचायत खांबाळेचे प्रशासक रामचंद्र जाधव, माजी सरपंच गणेश पवार, विठोबा सुतार, मंगेश कदम, संजय साळुंखे, दीपक चव्हाण, तलाठी केदारी बागल, ग्रामपंचायत अधिकारी सविता काळे, कृषी सहाय्यक मीनाक्षी भुजंग, तंटामुक्त समिती अध्यक्ष ओमकार पवार, पोलीस पाटील अस्मिता चव्हाण, राखी पवार, नारायण वासुदेव पवार, लवू पवार, गुरुनाथ गुरव, सुनील पवार, मंगेश सूद, उमेश पवार, दिनेश पालकर, सुप्रिया मोहिते, सुप्रिया साळुंखे, जयेश पवार, प्रकाश राजाराम सुतार, मारुती कर्पे, अमित कर्पे, मंगेश कांबळे, रामचंद्र गुरव, सीताराम गुरव, एकनाथ रामकृष्ण पवार, शिक्षक हनुमंत सुतार, अंगणवाडी सेविका पूजा गुरव, पूजा पवार, धनश्री देसाई, विक्रांत पवार, परेश साईल, योगेश मनोहर पवार, सज्जन मोहिते, सूर्यकांत सुतार व डेटा ऑपरेटर धनश्री पवार यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.